साताऱ्यात मनुस्मृतीचे दहन करून स्त्रीमुक्ती दिन साजरा
सातारा प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृती दहन हाच स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी वंचितच्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, शहराध्यक्षा माया कांबळे यांच्यासह … Read more