पावसाळ्यात जिल्हा वासियांच्या सुरक्षिततेसाठी ZP ची आरोग्य यंत्रणा सज्ज

Satara ZP

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या शेतीच्या तसेच आरोग्याच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून … Read more