मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते म्हणणाऱ्या जरांगेबाबत ‘या’ आमदाराने केला गौप्यस्फोट

Satara News 20240907 122005 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढलं आहे. एकीकडे जरांगे पाटील रोज सरकारला आव्हान देत असतानाच आता बार्शीच्या आमदारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मी माझ्या देवाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन … Read more

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, कमराबंद चर्चेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

Prithviraj Chavan News 20240822 233932 0000

कराड प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीची ही मोठी घडामोड मानली जात आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी आंतरवाली सराटीत जाऊन संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील … Read more

“कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले की…

Satara News 54

सातारा प्रतिनिधी । “कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही बाकीच्यांना आहे. याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले हे लक्षात ठेवावे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ काय करणार? त्यांना ती कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले तत्पूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी … Read more

रुग्णालयात जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले; मी भाजपचा आमदार असलो तरी…

Satara News 20240810 213207 0000

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. दरम्यान, सभेनंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी “मी … Read more

साताऱ्यात भर सभेत स्टेजवर मनोज जरांगे पाटलांना आली चक्कर

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात दाखल झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मात्र, मराठा समाजबांधवांना संबोधित करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. स्टेजवर चक्कर आल्यामुळे ते अचानक खाली बसले. दरम्यान, मराठा समाज बांधवानी त्यांना सावरत पाणी दिले व रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती … Read more

हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

Karad News 21

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. … Read more

राजधानी साताऱ्यात थोड्याच वेळात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ

Manoj Jarange Patil News

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात आज दि. १० रोजी सकाळी येत आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांना पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. त्याच्या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा … Read more

मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात; कराडला जंगी स्वागत तर साताऱ्यात निघणार भव्य रॅली

Satara News 32

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढा देणारे मनोज जरांगे-पाटील हे शनिवार, दि. १० रोजी साताऱ्यात आहेत. यानिमित्त साताऱ्यात मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बाँबे रेस्टॉरंट ते गांधी मैदान अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचा मार्ग भगवामय करण्यात येणार असून, त्याची तयारी … Read more

गजापुरातील दगडफेक, जाळपोळीच्या घटनेप्रकरणी देसाईंनी दिला ‘हा’ इशारा; म्हणाले की,

Karad News 20240719 132132 0000

कराड प्रतिनिधी | विशाळगडाच्या परिसरात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. अतिक्रमण विशाळगडावर होते आणि दगडफेक, जाळपोळ, मोडतोड तेथून चार किलोमीटर अलीकडे झाली. त्यामुळे अधिक सतर्कता घेतली असती, तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. तेथील पालकमंत्र्यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तेथील सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दोषींना शोधून काढून कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज … Read more

साताऱ्यात उपराकार लक्ष्मण माने झाले आक्रमक; म्हणाले की,

Laxman Mane News

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे उपराकार लक्ष्मण माने यांनी आक्रमक होत सरकारवर निशाणा साधला. “सामान्य, कष्टकरी हेच देशाचे मालक आहेत. जी अडाणी प्रजा आहे ती फार सुजान नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे सरकारकडे जो न्याय मागत आहेत. पण त्यांना सरकार न्याय कुठे देत आहे? सरकार दहा टक्के लोकांच्या हितासाठी … Read more

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली जरांगेंच्या आरोपांवर दोनच वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले की…

Satara News 2024 02 25T155712.607 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील आंधळी येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. या दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली … Read more