मांढरगडावर घुमला आई काळूबाईचा गजर; लाखो भाविकांची उपस्थिती

Wai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रसह आंध्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेस कालपासून प्रारंभ झाला. आज पौष पौर्णिमेला यात्रेचा मुख्य दिवस असून यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य प्रशासक जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या हस्ते व ट्रस्टचे अध्यक्ष व अतिरिक्त जिल्हा न्या. एस. जी. नंदीमठ, प्रशासकीय विश्वस्त … Read more

मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनसह अंमलबजावणीत समन्वय ठेवावा : न्या.जोशी

Wai News 20240121 050411 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळूबाई देवीची यात्रा अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे व अत्यंत उत्कृष्ट समन्वय ठेवावा, असे निर्देश प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी दिले. यावर्षी यात्रा २४ व २५ जानेवारी रोजी होत आहे. २५ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेनिमित्त करण्यात येत असलेल्या पूर्व तयारी व … Read more

सर्व विभाग प्रमुखांनी मांढरदेव यात्रेच्या दरम्यान समन्वयाने काम करावे : राजेंद्रकुमार जाधव

Wai News 20240110 161021 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यातील व राज्याबाहेरील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या सातारा जिल्हयातील वाई तालुकेतील मौजे मांढरदेव येथील श्री. क्षेत्र काळेश्वरी देवीची सन 2024 मधील यात्रा दिनांक 24, 25 व 26 जानेवारी,2024 मांढरदेव गड येथे पार पडणार आहे. सदर यात्रेच्या अनुषंगाने येणा-या भाविकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सेवा / सुविधा पुरविन्यात याव्यात, अशा सूचना वाईचे उपविभागीय … Read more

मांढरदेवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे; तहसीलदार मेटकरी यांच्या सूचना

Satara News 14 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली … Read more