विधानसभा निवडणुकीसाठी माणमध्ये 3 लाख 60 हजार 662 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Man News 20241119 202203 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, दि. 20 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी इव्हिएम मशीन व साहित्यासह नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात एकूण तीन लाख 60 हजार 662 … Read more

खंडित वीज पुरवठ्यामुळे ‘या’ गावातील महिला ग्रामस्थाकडून अधिकार परिषदेतर्फे मागणी

Satara News 20240114 151523 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील पांढरवाडी येथील खरात वस्तीवर सतत खंडित वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा, अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, खरात वस्ती येथे २० ते २५ कुटुंब असून, सगळ्यांनी घरामध्ये … Read more

वरकुटे मलवडी येथे श्रीप्रभु रामाची अक्षदा, पत्रिका वाटप

20240107 145830 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत मोठ्या दिमाखात श्रीरामाची मुर्ती स्थापन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने देशभरात श्रीरामचा कलशरथ प्रत्येक गावोगावी, प्रत्येक कुटुंबात भेट देत आहे. यानिमित्ताने वरकुटे मलवडी, ता. माण येथे श्रीप्रभु रामाची अक्षदा व पत्रिका वाटप करण्यात आले. वरकुटे मलवडी परिसरातील रामभक्त प्रत्येक कुटुंबात जाऊन श्रीप्रभु रामाची … Read more

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

Satara News 54 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे. दि. … Read more

Satara News : मराठा आरक्षणप्रश्नी सातारा बंदला हिंसक वळण; ‘या’ ठिकाणी आंदोलकांची ST बसवर दगडफेक

Man News jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे. काल कराड येथे सकाळ मराठा समाज बांधवांकडून विराट मोर्चा काढून आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यात आला. दरम्यान, काल माण तालुक्यात देखील गावोगावी बंद पाळत उपोषणे, आंदोलने करण्यात आली. या दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी गोंदवले बुद्रुक मध्ये एका एसटी बसच्या … Read more

माण पंचायत समितीला मिळणार नवीन इमारत; 23 कोटींच्या खर्चास मिळाली प्रशासकीय मान्यता

Man Panchayat Samiti News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या पंचायत समितींपैकी एक म्हणून माण पंचायत समितीची ओळख आहे. या पंचायत समितीची इमारत धोकादायक बनल्यामुळे या आमटीच्या जागी नव्याने दुसरी इमारत करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. ती मागणी आता पूर्णत्वास आली असून या ठिकाणी नवीन इमारत होणार आहे. त्यासाठी २३ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय … Read more

जमिनीच्या नोंदीसाठी तलाठ्याने मागितली 9 हजाराची लाच; ACB पथकाने रंगेहाथ पकडले!

ACB News

सातारा प्रतिनिधी | न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फेरफारला जमिनीची नोंद करायची असताना त्यासाठी 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माण तालुक्यातील शेनवडीच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुकाराम शामराव नरळे (वय 36, रा. पानवन, ता. माण) असे या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी येथील साडेतेरा एकर जमिनीबाबत म्हसवड … Read more

शेवरी सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर हिरवे यांची बिनविरोध निवड

jpg 20230615 230753 0000

बिदाल प्रतिनिधी : माण तालुक्यातील शेवरी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी ज्ञानेश्वर विठ्ठल हिरवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीच्या वेळी शेवरी विकास सेवा सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीनंतर ज्ञानेश्वर हिरवे बोलताना म्हणाले की शेवरी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. सभासद संख्या व कर्ज वाटपासाठी सातत्याने प्रयत्न … Read more

पवार साहेबांच्या केसालाही धक्का लागला तर…; माणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

NCP Man Taluka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना नुकतीच एक धमकी देण्यात आली. त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी ‘शरद … Read more