मलकापुरातील दुकानदारास हप्ता मागणाऱ्या सराईत गुंडांची टोळी जेरबंद; हत्यारासह रोकड केली हस्तगत

20230918 170406 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत मलकापुर नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंडांकडून व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकारात वाढ झाली आहे. या दरम्यान, मलकापूर येथील एका दुकानदाराला हप्ता मागत त्रास देण्याचा प्रकार घडल्यानंतर सराईत गुंडांच्या टोळीस कराड शहर पोलिस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्याकडून रोकडही हस्तगत केली. फजल उर्फ … Read more

लाच प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

Crime News Karad

कराड प्रतिनिधी । मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यासह एका व्यक्तीला 30 हजारांची लाच घेताना ACB लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज दुपारी कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत … Read more

Karad News : मलकापूरच्या नगर अभियंत्यास ACB ने रंगेहाथ पकडले; 30 हजार रुपयांची घेतली लाच

jpg 20230710 223500 0000

कराड प्रतिनिधी | आपल्या स्वच्छतेमुळे नाव कमावलेल्या मलकापूर येथील अभियंत्यास आज लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली. यामध्ये नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार (वय 37, रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण जि. सातारा, सध्या रा. वसंत विला पाच मंदिर जवळ कोयना … Read more

मलकापूर नगरपरिषदेचा चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 ने गौरव

Malakapur News

कराड प्रतिनिधी । देशपातळीवर दिला जाणारा चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेस आज प्रदान करण्यात आला. जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती महामहिम जयदिप धनखड यांचे प्रमुख उपस्थितीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते नगराध्यक्ष नीलम एडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना … Read more