अजित पवार समाधानी नव्हते, म्हणून ते मकरंद पाटील यांच्यासमवेत आमच्यासोबत; शंभूराज देसाईंच्या उत्तरावर मकरंद आबांची पंचाईत

Satara News 20240911 201546 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या एका उत्तरामुळे मकरंद पाटील यांची चांगलीच पंचाईत झाली. “अजित पवार राष्ट्रवादीत समाधानी नसल्यामुळेच मकरंद आबांना घेऊन महायुतीत आल्याचे देसाई यांनी सांगताना शेजारी बसलेल्या मकरंद आबांना ‘होय ना आबा?’ असे विचारताच आ. पाटील यांची मात्र अडचण झाली. एकेकाळी खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ … Read more

सातारा जिल्हयाला मिळणार आणखी एक खासदार; नितीनकाका पाटील राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार

Satara News 20240821 073009 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील आणि राज्यसभेची उमेदवारी नितीन पाटील यांना दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या माहितीनुसार सातारची राज्यसभेची जागा भाजपने त्यानं दिली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नितीन पाटील … Read more

अजितदादांच्या गटात गेलेल्या मकरंद पाटलांना परत पक्षात घेणार का? शरद पवारांनी एका शब्दात दिलं उत्तर; म्हणाले की,

Satara News 20240719 173720 0000

सातारा प्रतिनिधी | पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. वाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार आहे. विद्यमान आ. मकरंद पाटील यांचा विषय आता सोडून देवू. त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष … Read more

आमदार मकरंद पाटलांकडून आमदारपदाचा गैरवापर; विराज शिंदेची फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा मागणी

Mahableshwar News 20240620 201010 0000

सातारा प्रतिनिधी | झाडाणी गाव पुनर्वसित आहे. गावात एकही वस्ती नाही. तरीही वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारपदाचा गैरवापर करुन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली झाडाणी येथे वीजट्रान्स्फर आणि वीजजोडणी करण्यास लावली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ५१ लाखांचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील जननायक नसून लाभदायक आहेत, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज … Read more