झाडाणी प्रकरणात शिंदेंनी केलेले आरोप मकरंद पाटलांनी फेटाळले; म्हणाले की…

Satara News 20240621 075620 0000

सातारा प्रतिनिधी | युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मकरंद पाटील यांच्यावर झाडाणी येथील प्रकरणात आरोप केले. त्यांच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक काढत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी कोणीही दोषी असल्यास कारवाई … Read more

GST अधिकाऱ्याच्या ‘त्या’ जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये लक्ष घाला; साताऱ्यातील ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Satara News 2 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांदाटी खोऱ्यातील बेकायदा जमीन खरेदी-विक्रीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी GST मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कांदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. तर त्यांच्यासह एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) … Read more

‘किसनवीर’कडून FRP चे एकूण 13 कोटी 11 लाख 38 हजार 256 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग

Satara News 97 jpg

सातारा प्रतिनिधी । भुईंज (ता. वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडे सन 2023-24 मध्ये गळीतास आलेल्या उसाला प्रतिटन 3 हजार रुपये प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे बील 13 कोटी 11 लाख 38 हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. किसनवीर कारखान्याच्या गळित हंगामास दि. 3 नोव्हेंबरला सुरुवात झाली होती. कारखान्याने नोव्हेंबर-डिसेंबरच्या पंधरवड्याची सेव्हिंग्जची बीले शेतकऱ्यांची … Read more

अजित पवार गटाच्या साताऱ्यातील ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदाराने शरद पवार यांची भेट घेतली असून दोघांच्यात झालेल्या चर्चेमुळे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची नुकतीच … Read more

अखेर खाते वाटप जाहीर ! शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंना मिळालं ‘हे’ खातं?

Shambhuraj Desai News

कराड प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून राज्यात सरकारमध्ये खाते वाटपाबाबत सुरु असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाले. नव्या शिंदे-पवार-फडणवीस सरकारचे नुकतेच खातेवाटप जाहीर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान खातेवाटपापूर्वी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्रिपद व आमदार शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाबाबत … Read more

मकरंद आबांची कोलांटीउडी; आधी साहेबांसोबत गाडीत अन् आता अजितदादांना पाठिंबा

makarand patil support ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली असून आमदारांमध्ये विभागणी झाली आहे. ३० पेक्षा जास्त आमदारांनी अजित पवारांना थेट समर्थन दिले आहे तर बाकी १५ ते १७ आमदारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता शरद पवार यांच्यासोबत असलेले साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी देवगिरी बंगल्यावर … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्यात आजी-माजी पालकमंत्री आले एकत्र; पुढं घडलं असं काही…

Shambhuraj Desai Balasaheb Patil Makarand Patil

कराड प्रतिनिधी । संतोष गुरवसातारा जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर अनेकदा टीका करत असतात. मात्र, ते कधीकाळी एखाद्या कार्यक्रमाच्या निम्मिताने एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्यांच्यात अनेक विषयांवर गप्पा रंगतात. त्याचा प्रत्यय आज आला. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद … Read more

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत; नीरा नदीच्या तिरावर पादुकांचे स्नान

Mauli palkhi Ceremony News

कराड प्रतिनिधी । टाळ मृदंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने निरेकडे प्रस्थान झाले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माऊलींच्या पादुकांचे नीरा दत्तघाटावर स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माऊलीच्या पालखीचे प्रशासनाच्यावतीने … Read more