‘भूमी थिमॅटिक’ उपक्रमात सातारा नगरपालिकेचा प्रथम क्रमांक; 8 कोटी रुपयांचे मिळाले पारितोषिक

Satara News 20240929 110718 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱया ‘माझी वसुंधरा’ अभियानात तसेच ‘भूमी थिमॅटिक’ उपक्रमात सातारा नगरपालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही श्रेणींत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपालिकेस आठ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ … Read more

मान्याचीवाडी गावाने मधाचे गाव म्हणून ओळख निर्माण करावी : दिग्विजय पाटील

Patan News 3 1 jpg

पाटण प्रतिनिधी । मान्याचीवाडी, ता.पाटण येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित मधुमक्षिका पालन विषयावर नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिलांसाठी राज्य शासनाची मधकेंद्र योजना आर्थिक उन्नतीचे साधन ठरेल. शासनाची ही योजना गावागावात चळवळ म्हणून राबविण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण विकासात दिशादर्शक ठरलेली … Read more