आ. शशिकांत शिंदे हे फरार गुन्हेगार, खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये 6 कोटींचं घर घेतलं; आ. महेश शिंदेंचा गंभीर आरोप

Satara News 20240916 201554 0000

सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला … Read more

दहावा, तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात…; नाव न घेता शिंदेंच्या आमदाराची पवारांवर टीका

Political News 20240910 132451 0000 1

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता आज निशाणा साधला आहे. “दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात,” अशी टीका आमदार शिंदे यांनी केली. आमदार … Read more

लाडकी बहिण योजनेवरून शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदे, रवी राणांवर निशाणा; म्हणाले, त्यांना सत्तेची गुर्मी

Shshikant Shinde News 20240816 092250 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमरावतीचे आमदार रवी राणा आणि कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधला आहे. कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली आहे. लाडकी बहीण योजना ही त्यांची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत. … Read more

महेश शिंदेंच्या विधानाने खळबळ; निवडणुकीनंतर होणार स्क्रूटिनी; म्हणाले; “लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करणार”

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांकडून अर्ज भरले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे. “निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करण्यात येतील. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. यात कोण पात्र आणि कोण … Read more

कोरेगावातील जाहीर मेळाव्यात उदयनराजे आक्रमक; म्हणाले, यापुढे जिल्ह्याचे राजकारण…

Satara News 20240622 064257 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांचा आज आमदार महेश शिंदे यांच्यावतीने कोरेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर निशाणा साधला. “यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार आहोत,” अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार … Read more

शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर; महेश शिंदेंची घणाघाती टीका

20240421 164214 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि … Read more

4 हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला तर राजकारणातून निवृत्ती घेईन; शशिकांत शिंदेंचे थेट आव्हान

Satara News 2024 04 16T162521.317 jpg

सातारा प्रतिनिधी । महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या 4 हजार कोटी रुपयांच्या घोटाळयाविषयी भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात … Read more

आ. शशिकांत शिंदेंसह संचालकांचा नवी मुंबई बाजार समितीत 4 हजार कोटींचा घोटाळा, शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

Satara Mahesh Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी | नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 2014 मध्ये शशिकांत शिंदे आणि तत्कालिन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर 466 गाळ्यांचे विनापरवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केला. उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार आमदार महेश शिंदे म्हणाले की, नवी … Read more

शिंदे गटाच्या आमदाराच्या आरोपांवर आ. शशिकांत शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर; दिला थेट इशारा

Satara News 2024 04 14T175440.607 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेल्या महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेंना विरोधकांकडून टार्गेट करण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर आज गंभीर आरोप केले. महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात … Read more

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘या’ 5 रस्त्यांच्या विकासाला मान्यता

Satara News 2024 02 27T151202.110 jpg

सातारा प्रतिनिधी । कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांच्या विकासाला मान्यता देण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे 27.5 किलोमीटरचे रस्ते विकसित होणार आहेत. त्यामुळे सातारा आणि खटाव तालुक्यातील नागरिकांची दळणवळणाची अधिक चांगली सोय होणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या … Read more