मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे – खासदार उदयनराजे भोसले

Masur News

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौरा सुरू केला आहे. सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे अश्वमेध मंगल कार्यालयात आभार मेळावा झाला. यावेळी … Read more

कोरेगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

Koregaon News 1

सातारा प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडला. या प्रकाराच्या निषेधार्थ आज कोरेगावात महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारले. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निषेधार्थ राज्यभर महायुतीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या … Read more

कराड उत्तर भाजपाची किरोली वाठार ते चाफळपर्यंत बाईक रॅली, घरोघरी पोहचवला मोदींचा नमस्कार!

Karad News 20240501 192806 0000

कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली. मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष … Read more

सातारा लोकसभेचे ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदेयांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरउमेदवारास आपली संपत्ती देखील सांगावी लागते. दरम्यान, शिंदेंनी निवडणूक आयोगास दिलेल्या नामनिर्देशन पत्रातील नोंदींनुसार शिंदे हे कोट्यधीश असून, त्यांच्यासह पत्नीकडे ५० कोटींहून अधिक रक्कमेची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. याशिवाय … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात घड्याळाची टिकटिक वाजणार की कमळाला संधी मिळणार? महायुतीच्या उमेदवाराचा आज मुंबईत होणार फैसला

Satara Political News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अवघे चार दिवस उरले आहेत. दरम्यान, आज महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शिंदे मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नसल्याने मतदारांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more