महाराणी येसूबाई स्फूर्ती स्थळासाठी साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षाचे अजितदादांना साकडे

Satara News 20240925 155143 0000

सातारा प्रतिनिधी । सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथील जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली. यानंतर राजेशिर्के यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर येथील महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी लवकर निधी उपलब्ध करून द्या, अशा मागणीचे निवेदन देत साकडे घातले. यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, शृंगारपूरचे … Read more

साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात महाराणी येसुबाईंची नाममुद्रा दाखल

Satara News 59

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची अस्सल चांदीची फारशी भाषेत असणारी ही नाममुद्रा पाहण्याची संधी पहिल्यांदाच मिळत आहे. वाघनखांबरोबरच ही नाममुद्रा देखील इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. नाममुद्रा … Read more

महाराणी येसूबाई यांची समाधीस मिळाला ‘संरक्षित स्मारक’चा दर्जा; मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी । हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या स्नुषा व धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या महाराणी येसूबाई यांची समाधी सातारालगत माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले. त्यानंतर महाराणी येसूबाई यांच्या माहुलीतील समाधीला राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने ‘संरक्षित स्मारका’चा दर्जा दे देण्यात आला आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची … Read more