महादेव जानकर महायुतीतून बाहेर; सातारा जिल्ह्यात ‘या’ मतदार संघात दिले उमेदवार

Mahadev Janakar News 20241027 071302 0000

राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील सातारा आणि कराड उत्तर या दोन … Read more

जानकरांनी घेतली संजीवराजेसह रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांची भेट; 2 तास कमराबंद केली चर्चा

Mahadev Janakar News 20240322 073050 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भाजप ‘हायकमांड’ने माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे दुखावलेले गेलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी अजुनही दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावभेटीवर जोर दिला आहे. तर ‘रासप’चे महादेव जानकर यांनीही संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. तिघांच्यामध्ये सुमारे दोन तास कमराबंद चर्चा पार पडली. तिघांच्या … Read more

महायुतीच्या पुण्यातील बैठकीचं जानकरांना निमंत्रणच नाही

Satara News 2024 03 04T122445.741 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचे सत्र देखील सुरू झाले आहे. दरम्यान, पुण्यात आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडत असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव … Read more

झालो तर आमदार नाही तर खासदारच होणार;फलटणच्या मेळाव्यात महादेव जानकरांचा निर्धार

Mahadev Janakar News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत भूमिका स्पष्ट कर विरोधकावर निशाण साधला. आजच्या मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किव्हा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले … Read more

‘रासप’चे महादेव जानकर ‘या’ मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवणार

Mahadev News 20240215 132649 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये खास करून माढा लोकसभा निवडणुकीसाठी अधिक चुरस पहायला मिळणार आहे. कारण या लोकसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जानकर या मतदारसंघातून शड्डू ठोकणार … Read more

आमच्या ताटात माती टाकत असाल तर आम्ही तुम्हाला ताट बघू देणार नाही; महादेव जानकरांचा BJP वर हल्लाबोल

Mahadev Jankar BJP 1

कराड प्रतिनिधी । महादेव जानकर यांच्या नावावर महाराष्ट्रात, उत्तर प्रदेश, आसाम आणि कर्नाटकात आपले उमेदवार एबी फॉर्मवर निवडून आले आहेत. भाजपवाले मला माढा मतदारसंघातून उभे राहण्यासाठी सांगतय पण माझा डोळा 48 लोकसभा मतदारसंघावर आहे. महादेव जानकरचा फोटो लावून भाजपने अन्याय केला आहे. फोटो लावून जेव्हा भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे. आमच्या ताटात माती टाकत असाल … Read more