मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर पहाटे दरड कोसळली
सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून 9 कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी महाबळेश्वरमध्ये दिवसभरात 45 मि. मी., तर सातार्यात 3.2 मि. मी. पावसाची नोंद … Read more