सातारा जिल्ह्यातील ‘या’ रस्त्यावर कोसळली दरड; रात्रीत प्रशासनाकडून उपाययोजना

Ghavri - Erne Road News

कराड प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला असताना महाबळेश्वर तालुक्यातील घावरी – एरणे रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून शनिवारी देखील दरड हटवण्याचे काम सुरु होते. धोम-बलकवडी धरणाात पाण्याची आवक वाढली … Read more

मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये 4 दिवसांत ‘इतका’ पडला पाऊस; येत्या 48 तासांत रेड अलर्ट

Mahabaleshwar

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, वाई तालुक्यात धो-धो पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवार, दि. १८ रोजी १७६.४ मिलीमीटर व बुधवार, दि. १९ रोजी २७५.०६ मिलीमीटर तर गुरुवार, दि. २० रोजी ३१४.० मिलीमीटर … Read more

अगोदर घातलं उंदीर मारण्यासाठी औषध, नंतर त्याच हाताने मळली तंबाखू; पुढं घडलं असं काही…

Crime News

सातारा प्रतिनिधी । कधी कधी आपण घाई गडबडीत एखादी अशी कृती करतो कि ती एकदा आपल्या जीवानिशी येते. अशीच कृती महाबळेश्वर येथील एका युवकाने केली आहे. ज्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.ज्या हाताने उंदीर मारण्याकरिता विषारी औषध घातले व त्याच हाताने तंबाखू मळून खाल्यामुळे विषबाधा होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश … Read more

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर पहाटेच्यावेळी कोसळली दरड

Crack Removed by JCB News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे दुर्गम अशा डोंगराळ भागातील रस्त्याकडेला असलेल्या डोंगरातून दरड कोसण्याच्या घटना घडत आहेत. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोळण्याची घटना घडली. अचानक दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. प्रशासनाकडून या मार्गावरील दरड जेसीबीच्या साह्याने हटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. … Read more

Go Karting : रेसिंग जिवावर बेतले; ओढणीचा फास लागून मुंबईतील पर्यटक महिलेचा मृत्यू

Go Karting

सातारा (Go Karting) : महाबळेश्वरला पर्यटनासाठी आल्यानंतर गो-कार्ट रेसिंग करणे महिलेच्या जीवावर बेतले आहे. महाबळेश्वर येथील गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्याने पर्यटक महिलेचा मृत्यू झाला आहे. सना अमीर पेटीवाला (वय २४, रा. मिरा रोड, मुंबई), असे मृत महिलेचे नाव आहे. चाकात ओढणी अडकल्याने गळ्याला फास मुंबईतील मिरा रोडची रहिवासी … Read more