लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या साताऱ्यात बैठक

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सोमवारी (दि. 11) रोजी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता साताऱ्यातील येथील राष्ट्रवादी भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असून इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची उपस्थिती असणार आहे. या महिन्यात नुकतीच साताऱ्यात सातारा जिल्हा इंडिया आघाडीची बैठकपार पडली होती. … Read more

राज्यात सर्वप्रथम साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Satara News 19 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा येथे कोणत्या पक्षाचा कोणता खासदारकीचा उमेदवार असणार? अशी चर्चा सुरु असताना आज सातारा येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातीळ महायुतीसह देशातील मोदी सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा मोठा … Read more

…तर ‘इंडिया’ आघाडीकडून केंद्र सरकार उलथून पडेल; कॉंग्रेसच्या माजी आमदाराचे महत्वाचे विधान

Satara Congress News 20230908 104134 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्रात सध्या मोदी सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत जी काही कृत्य केली आहेत. त्यामुळे मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकार उलथून पडेल. राज्यातही महाविकास आघाडी मजबूत असून 2024 मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्‍वास व्यक्त करत कॉंग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचे विधान … Read more

इंच ना इंच जमीन पाण्याखाली येत नाही, तोपर्यंत काम करत राहणार : आ. महेश शिंदे

Mahesh Shinde News

कराड प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना १९९७ मध्ये मंजूर झालेली ही उपसा सिंचन योजना युती सरकार सत्तेतून जाताच बासनात गुंडाळली होती. कालांतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. बुद्धीभेदाचे व लबाडीचे राजकारण करत केवळ बोंबा मारणाऱ्यांकडे आता दुर्लक्ष … Read more