मधुमित्र ऍडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराडमध्ये TYPE 1 मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न
कराड । मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराड या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी टाईप 1 मधुमेह असणाऱ्या मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न झाले. मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिकच्या मधुमेह तज्ञ डॉ. गौरी ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 40 टाईप 1 डायबेटिस असणाऱ्या लहान मुलांची रक्ततपासणी यावेळी करण्यात आली. पुण्याचे केइएम हॉस्पिटल आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने … Read more