शरद पवारांची शेखर गोरेंनी घेतली भेट; नेमकी काय झाली चर्चा?

Satara News 2024 04 17T113312.847 jpg

सातारा प्रतिनिधी । माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. त्यामुळे उमेदवार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिंब्याबाबत चाचपणी करत आहेत. उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, यावेळी गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यातील … Read more

झालो तर आमदार नाही तर खासदारच होणार;फलटणच्या मेळाव्यात महादेव जानकरांचा निर्धार

Mahadev Janakar News jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज फलटणमध्ये विजय निर्धार सभा घेत भूमिका स्पष्ट कर विरोधकावर निशाण साधला. आजच्या मेळाव्यासाठी साडे तीन लाख रुपये गोळा झाले. आणि खर्च जेवणासह २ लाख १० हजार रुपये झाला. हाच कार्यक्रम जर भाजप किव्हा काँग्रेसला घ्यायचा असता तर १ कोट रुपये खर्च केले … Read more

‘रासप’चे महादेव जानकर ‘या’ मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवणार

Mahadev News 20240215 132649 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये खास करून माढा लोकसभा निवडणुकीसाठी अधिक चुरस पहायला मिळणार आहे. कारण या लोकसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जानकर या मतदारसंघातून शड्डू ठोकणार … Read more

रामराजे नाईक निंबाळकर लोकसभा निवडणुकीबाबत आज भूमिका स्पष्ट करणार? फलटणमध्ये घेणार कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक

Phaltan News 20240201 034058 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलटण तालुक्यातील राजे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी फलटण येथील अनंत मंगल कार्यालयात आज दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस आ. रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गत काही महिन्यांपूर्वी आ. रामराजे … Read more

माढ्यामधून ‘हा’ उमेदवार विजयी करणार : रामराजेंसह ‘या’ नेत्यांनी केलं महत्वाचं विधान

Satara News 82 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू, असे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. आ. बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार … Read more