आईसमोरच अल्पवयीन मुलीने बंधाऱ्यात उडी टाकून संपवले जीवन; दहिवडीत धक्कादायक घटना

Dahiwadi News

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच स्वतःचे जीवन संपवले. दहिवडी- फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात ही अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता … Read more