सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’ने 13 जनावरांचा मृत्यू

Satara News 20240917 132318 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्कीन या आजाराने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. खटाव, महाबळेश्वर, पाटण तालुके वगळता जिल्ह्यात बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लम्पीने जिल्ह्यात १३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ५१० जनावरे बाधित आढळून आली आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या १३९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर जनावरांचे लसीकरण करण्यात … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे दोन जनावरांचा मृत्यू

Satara News 20240910 081555 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 76 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, पशुपालक धास्तावले आहेत. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभर जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनावरामध्ये लम्पी त्वचारोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य व वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. या … Read more

कोरेगावच्या उत्तर भागात लम्पीचा प्रादुर्भाव; आजारी जनावरांमुळे दूध उत्पादनात घट

Satara News 20240908 112702 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. पसरणी परिसरात तीन दिवसांपूर्वी एक लम्पी आजाराने त्रस्त असणारी गाय आढळले. तर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुधन मालकांत भीतीचे वातावरण आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. त्यामुळे … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात : पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे

Dr. Dinkar Borde News jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाची साथ आटोक्यात आणण्यात पशु संवर्धन विभागास यश आले आहे. मागील महिन्यात लम्पिच्या जनावरांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला होता. मात्र, हि साथ आटोक्यात आणण्यात आली असून आतापर्यंत 3 लाख 49 हजार 365 जनावरांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. … Read more

सातारा जिल्ह्यात ‘लम्पी’च्या प्रादुर्भाव; ‘इतक्या’ जनावरांच्या झाला मृत्यू

20230916 212330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला असून लम्पी स्कीनने आतापर्यंत ३० जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये खिल्लार गाई १२, संकरित गाय १० व देशी ८ गाईचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात पशूसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पी स्कीनबाबत जनावरांची तपासणी मोहीम … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 26 जनावरांचा मृत्यू; कराडला वाढला धोका

20230916 212330 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पीचा चांगलाच फैलाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अकरा पैकी सुमारे आठ तालुक्यात झाला आहे. यामध्ये कराड तालुक्यात सर्वाधिक धोका आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 350 जनावरे बाधित झाली असून यामधील 26 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. मागीलवर्षी आॅक्टोबर ते २०२३ मधील मार्चपर्यंतच्या लम्पीच्या पहिल्या लाटेत सुमारे २० … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 13 जनावरांचा मृत्यू; बाधितांचा आकडा झाला 202

20230906 094633 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले असून आता बाधित पशुधनाचा आकडा 202 इतका झाला आहे. तर आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने लम्पीने बळी गेलेल्या पशुधनाची संख्या 13 झाली आहे. जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे. बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढत असून सोमवारी चर्मरोग झालेल्या … Read more

कराडचा जनावरांचा आठवडी बाजार बंद?; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Animal News 20230903 202453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत. कारण गोवर्गीय जनावरांमध्ये सांगली, कोल्हापूर व सोलापूर या शेजारील जिल्हयात लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या रोगाच्या प्रादुर्भाव सातारा जिल्हयातील कराड व फलटण तालुक्यात तुरळक ठिकाणी असल्याचे आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व गोवर्गीय बाजार, गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पुर्णपणे बंदी … Read more