साऊंड सिस्टीम लावण्याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोलेंचे महत्वाचे आदेश

Phalatan News 20240915 200726 0000

सातारा प्रतिनिधी | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, कोल्हापूर उपमंडळ यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित असलेले श्री जब्रेश्वर मंदिरालगतच्या रस्त्यावरुन श्रीगणेश विसर्जनाच्या मिरवणुकी जात असतात. तरी सदर मिरवणुकीत लाउडस्पीकरचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यामुळे प्रचंड ध्वनीप्रदूषण होऊन पुरातन मंदिराला हादरे बसण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच संबंधित मंदिराच्या परिसरातून जाताना लाउड स्पीकर बंद ठेवावेत अथवा आवाज … Read more

कुडाळमध्ये ध्वनिक्षेपक मालकांवर पोलीसांची कारवाई

Crime News 20240908 092239 0000

सातारा प्रतिनिधी | पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेश आगमन सोहळ्यावेळी ध्वनिक्षेपकास मनाई असतानाही कायद्याचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावळी) पोलिस ठाण्यात तिघांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावळी), शुभम शहाजी बाकले (रा. जुळेवाडी, ता. कराड) व कृष्णा पोपट मोरे (रा. गोडोली, ता. जि. सातारा) या ध्वनिक्षेपकांच्या मालकांवर … Read more