तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास लोणंद पोलिसांनी सोलापुरातून घेतलं ताब्यात

Crime News 20240910 202015 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलीसांच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषीकेश केशव जमदाडे (रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.०१/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा येथील एक १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन … Read more

लोणंद उड्डाणपुला संदर्भात नागरिकांचे मुख्याधिकाऱ्याना महत्वाचे निवेदन

Lonanad News 20240629 080623 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणार्‍या रस्त्यावरील रेल्वे गेट बंद करून रेल्वेच्या वतीने उभारण्यात येणारा उड्डाण पूल रद्द करू नये, अशी मागणी महाराणी सईबाई हौसिंग सोसायटीच्या वतीने मुख्याधिकारी दतात्रय गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लोणंद येथील सईबाई सोसायटीकडे जाणार्‍या रेल्वे गेटजवळ रेल्वेच्या वतीने एक उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. परंतु, या … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ‘या’ दिवशी होणार साताऱ्यात दाखल; 5 दिवस मुक्काम

Satara News 1 2

सातारा प्रतिनिधी । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून लोणंद पालखी तळाची पाहणी; प्रशासनास केल्या ‘या’ सूचना

Phaltan News 1 1

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर काल ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने लोणंद पालखी तळ, विसावा, तरडगाव … Read more

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ‘या’ दिवशी होणार जिल्ह्यात आगमन

Satara News 2

सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. शनिवार दि. 6 जुलै रोजी निरा … Read more

शॉर्ट सर्किटमुळे कोपर्डेतील 2 एकर ऊस झाला जळून खाक

2 Acres Of Sugarcane Fire 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे देखील नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील गट क्रमांक 469 व … Read more

आषाढी एकादशीला यंदा ‘कुर्बानी’ नाही; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील मुस्लिम समाज बांधवांचा निर्णय

Bakri Eid Muslim religious

कराड प्रतिनिधी । यावर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण गुरुवारी (दि.29) रोजी एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधव कुर्बानी देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशात आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील मुस्लिम समाज बांधवांनी घेतला आहे. लोणंद पोलीस स्टेशन येथे … Read more

लोणंद येथे रेल्वेच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

Ananda Varkat Death Train Accident

सातारा प्रतिनिधी । संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली. आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रकचालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू … Read more

लोणंद मुक्कामात आरोग्य विभागाकडून 5 हजार 269 माऊलीच्या वारकऱ्यांची तपासणी

health department Warkari

कराड प्रतिनिधी । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात काल आगमन झाले. माऊलीच्या पादुकांचे नीरा स्नान केल्यानंतर पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला आहे. या ठिकाणी पालखीसोबत लाखो वारकरी थांबले आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत एकूण 5 हजार 269 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहेत. यासाठी याठिकाणी … Read more

पोहण्यासाठी 10 वीच्या अनिकेतनं टाकली उडी; पुढं घडलं असं काही…

Nira Right Canal News

सातारा प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकजण तलाव, कालवा तसेच नदीकाठी पोहायला जात आहेत. मात्र, पोहताना अनेकांच्या जीवाशी येत आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे मंगळवारी सकाळी घडली आहे. येथील निरा उजव्या कालवा परिसरात गेलेल्या शाळकरी मुलाने पुलावरून कालव्यात उडी टाकली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला होता. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग … Read more