लोणंदला अग्निसुरक्षेसाठी तब्बल 1 कोटी 71 लाख निधी मंजूर

Lonanad News 20241011 100348 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंदची वाढती लोकसंख्या, शहरीकरणाचा वाढलेला वेग, वाढत चाललेले औद्योगिकीकरण याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लोणंद नगरपंचायतीसाठी अग्निसुरक्षा अभियानांतर्गत एक कोटी ७१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मकरंद पाटील तसेच नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, उपनगराध्यक्ष रवींद्र रमेश क्षीरसागर तसेच सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या … Read more

सातारा-लोणंद मार्ग वाहतुकीसाठी दहा दिवस राहणार बंद; नेमकं कारण आहे काय?

Satara Lonand Road News

सातारा प्रतिनिधी । रेल्वे विभागाने दुहेरी मार्गासाठी सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीशकालीन रेल्वे पूल पाडून नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, या नवीन पुलाचे काम निकृष्ट झाल्याने त्याची दुरूस्ती करण्यासाठी या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील दहा दिवसांसाठी बंद असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतीच काढली आहे. … Read more

तुळशी वृंदावन धरणाचे ग्रामस्थांनी केले जलपूजन

Tulasi Vrindavan Dam News 20240930 060533 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद व खेड बुद्रुक गावाच्या सीमेवर असणारे तुळशी वृंदावन धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातील पाण्याचे जलपूजन लोणंद व खेड बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाल्याने खेड बुद्रुक व लोणंद गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तुळशी वृदांवन धरणातील पाणी … Read more