शासकीय गोदाम फोडणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

Crime News 22

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील कापडगाव गावचे हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य चोरी झालेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी एक आरोपीचा ठावठिकाणा मिळताच त्यास ताब्यात घेतले. तीन साथीदारांनी मिळून गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केलेची कबुली दिली. दत्तात्रय मारुती सरक (वय … Read more

मालट्रकच्या धडकेत पादचारी जागीच ठार; चालक ताब्यात, लोणंदमधील शास्त्री चौकात अपघात

Crime News 1

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील गजबजलेल्या शास्त्री चौकात मालट्रकने चिरडल्याने वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. संपत लक्ष्मण ठोंबरे (वय ५३) असे अपघातात म्रुत्यु झालेल्या वृद्ध पादचाऱ्याचे नाव आहे. चालक राधेश्याम प्रतापसिंह जमरा (वय २७, रा. कामठा, जिल्हा धार, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, … Read more

घरातील सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी; लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 3.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून मुद्देमाल नेल्याची तक्रार लोणंद पोलीसात दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करताना लोणंद पोलीसांनी एका संशयीतास अटक करून त्याच्याकडून चोरीचे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील गोटेमाळ परीसरातील एका … Read more

5 जणांनी केली बकऱ्यांची चोरी, 24 तासात आवळल्या मुसक्या, दोघे निघाले अल्पवयीन

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । बकऱ्यांची चोरी करणाऱ्या संशयितांच्या लोणंद पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. चोरून नेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ओंकार अशोक खुंटे, करण विनोंद खुंटे, सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटे आणि दोन अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीतील आंदोरी (ता. खंडाळा) … Read more

जर्शी गाई चोरी करणाऱ्या 2 आरोपींना लोणंद पोलिसांनी केली अटक; साडेपाच लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Lonand Police News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जर्शी गाईच्या चोरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तसेच आरोपींकडून एकूण 5 लाख 28 … Read more