माऊलीची पालखी आज फलटण तालुक्यात होणार दाखल; चांदोबाचा लिंबमध्ये पार पडणार पहिले उभे रिंगण

Satara News 20240708 142012 0000

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी दुसऱ्या दिवशीही रविवारी लोणंदनगरीत विसावला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक लोणंदमध्ये जाऊन माउली चरणी नतमस्तक झाले. लोणंद येथील मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी दुपारी तरडगावकडे मार्गस्थ झाल्यावर सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर चांदोबाचा लिंब येथे वारीतील … Read more

जर्शी गाई चोरी करणाऱ्या 2 आरोपींना लोणंद पोलिसांनी केली अटक; साडेपाच लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Lonand Police News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जर्शी गाईच्या चोरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तसेच आरोपींकडून एकूण 5 लाख 28 … Read more

लोणंदला आज कांदा लिलाव बंद राहणार, नेमकं कारण काय?

Lonanda Onion News jpg

सातारा प्रतिनिधी । लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज गुरुवारी कांद्याच्या बाजारात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लोणंद मार्केट यार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. किरकोळ कारणांवरून कामगार व व्यापारी यांच्यात झालेल्या समज-गैरसमजामुळे हा निर्णय घेतला असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे आज बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याचे लिलाव होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. लोणंद … Read more

आईला न सांभाळणाऱ्या मुलांसह सुनांच्या हातात पडल्या बेड्या; पोटगी वॉरंटमध्ये होते फरारी

Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । मुले आणि सुना सांभाळत नसल्याच्या कारणावरुन पिंपरे बुद्रुक येथील वृद्धेने कौटुंबिक हिंसाचाराची मुंबईतील विक्रोळी न्यायालयात केस दाखल केली होती. या खटल्यात आईचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांसह त्यांच्या सुनांवर अटक वॉरंट बजावण्यात आले होते. वाॅरंट नंतर फरार झालेल्या चाैघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील विक्रोळी न्यायालयातही हजर करण्यात … Read more

सातारा-लोणंद रस्ता 7 दिवसांसाठी बंद; SP समीर शेख यांच्याकडून अधिसूचना जारी

Satara Lonanad Road News 20231005 094751 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वाठार स्टेशन -सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीतील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल नवीन रेल्वेलाइनकरिता पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील सात दिवस बंद राहणार असल्याची अधिसूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशनजवळील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल, दुहेरी रेल्वेलाइन … Read more