‘इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न केल्यास आम्ही उमेदवार…’, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
कराड प्रतिनिधी | लोकसभा सभापतिपदाचा चेहरा निश्चित करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली तर त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडे लोकशाहीत ती परंपरा चालत आली आहे. मात्र, रेटून काही केलं तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या ‘लोकनेते विलासराव पाटील प्रवेशद्वार’ … Read more