निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 03T192505.098 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लक्षपूर्वक व काळजीपूर्वक दिलेल्या सूचना समजून घ्याव्यात व त्याप्रमाणे आपापल्या नेमून दिलेल्या जबाबदा-या पार पाडाव्यात असे निर्देशही दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज कायदा … Read more

राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात होणार!

Satara News 20240110 134527 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत नुकतेच दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. आठवडाभरात सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुंबई येथील बैठकीत साताऱ्यातून खा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील, सुनील माने, पाटणकर यांनी … Read more

“लोकसभेसाठी पृथ्वीराज बाबांना उमेदवारी द्या”; ‘या’ नेत्यानं केली महत्वाची मागणी

Satara News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. एकीकडे महायुतीचे सरकार तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपल्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज एक महत्वाची पत्रकार परिषद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी मागील वेळी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसचे नेते, माजी … Read more

“लोकसभा निवडणुका निर्भय वातावरणात होण्यासाठी समन्वयाने काम करा” : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात होण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आणि निवडणूक विषयक प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयारी आढावा बैठक पार पडली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा … Read more

लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

Satara Ajit Pawar News jpg

सातारा प्रतिनिधी । काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येथून ठेपलेली आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. सर्व पक्षांकडू राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. अशातच राज्यातील नऊ मतदारसंघांबाबत महायुतीतील अजित पवार गटाने आग्रह धरल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक; केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयार आढावा बैठक आज पार पडली. यावेळी निवडणुकीच्या काळात महसूल व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे तसेच या दोन्ही विभागांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more

केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आजपासून 2 दिवस सातारा जिल्हयात

Ajay Kumar Mishra News jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आजपासून दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा … Read more