स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घ्याव्यात, साताऱ्यात ‘या’ व्यक्तीने केली मागणी

Satara News 100 jpg

सातारा प्रतिनिधी | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेले दोन वर्षांपासून न घेतल्यामुळे प्रशासकांची एकाधिकारशाही वाढली आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरीत घेण्यात घ्याव्यात अन्यथा अन्यथा आम्हास जनआंदोलन उभारावे लागेल, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकर घ्या; कराडच्या प्रीतिसंगमावर पंचायत समिती संघर्ष समितीचे आंदोलन

Movement of Panchayat Samiti Sangharsh Samiti on Pretisangam of Karad jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुदत संपून जवळपास 16 महिने कालावधी झाला आहे. राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती / नगरपालिका/महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्यामुळे, सामान्य नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सरकारने स्थानिक स्वराज्य संसंस्थेच्या निवडणूक लवकर घ्याव्यात, पंचायत समितीसह संबंधित संस्थेच्या पदावरून प्रशासक हटवून लोकप्रतिनिधी नियुक्त करावी आदी … Read more