सातारा तालुक्यातील ‘या’ गावात बाटली आडवीचा ठराव सर्वानुमते मंजूर

Crime News 8

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील पाडळी गावात महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. पाडळी गावाचा संपूर्ण तालुक्यात ज्योतिर्लिंग देवाचा वारसा तसेच शिक्षकांचे गाव असा परिसरात नावलौकिक आहे. तसेच या गावात अलीकडच्या काळात दारू विक्रीच्या माध्यमातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये या भावनेतून गावातील महिलांनी ग्रामपंचायतीला संपूर्ण दारूबंदीचा ठराव करावा, अशी मागणी एकमुखाने … Read more

शिवजयंतीदिवशी ‘राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार-स्वयंरोजगार संघटनेने केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 67 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त सातारा शहरात भव्य अशी मीरबानूक काढण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात देखील जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्त मिरवणुक मार्गासह सर्व जिल्ह्यात सर्व देशी दारु किरकोळ विक्री (सीएल-३) बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-२) विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद … Read more

‘या’ ग्रामपंचायतीने मांस-मद्य विक्रीबाबत विक्रेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

Satara News 20240120 171243 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पळशी या गावाने अभिनंदनास्पद आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. गावच्या ग्रामपंचायतीने एक जाहीर सूचना प्रदर्शित केली आहे. दि. २२ जानेवारीला होणार्‍या सोहळ्यानिमित्त पळशी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मांसविक्रीची दुकाने, तसेच मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, गावामध्ये श्रीरामाचे मंदिर आहे. तेथे … Read more

आई-बापासह दोन मुलं विकायचे दारू; पोलिसांनी जिल्ह्यातूनच केलं तडीपार

Crime News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील भुईंज परिसरात बेकायदा दारुची चोरटी विक्री करणाऱ्या एकाच कुटूंबातील चार जणांच्या टोळी विरुद्ध सातारा पोलीसांनी तडीपारीची आदेश जारी केला आहे. याबतचा आदेश स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढला आहे. 1) टोळीप्रमुख अशोक वामन जाधव, (वय 55), टोळी सदस्य 2) सविता अशोक जाधव (वय 48), 3) अमर अशोक जाधव, … Read more

बनावट दारू बनवणाऱ्या टोळीच्या अड्यावर छापा, 7 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; 4 जणांना अटक

Police raids hideout of fake liquor gang News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण येथे बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच 4 जणांना अटक केली असून त्यांना आज … Read more