जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग; मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

Satara News 20240918 212318 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत बीम लाईट लावल्याचा पारकर घडलं आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करून बीम लाईट लावल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील पालिका चाैकातून गणेश मंडळाची मिरवणूक … Read more

डेमू पॅसेंजर रेल्वेच्या अंधाऱ्या डब्यांतून प्रवाशांनी केला प्रवास

Railway News jpg

सातारा प्रतिनिधी | कोल्हापूर ते सांगली दरम्यान मार्गावर डेमू पॅसेंजर रेल्वे ही सद्या सोडली जात आहे. मात्र, या डेमू रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी सायंकाळी पॅसेंजरमधील दिवे बंद पडल्याने प्रवाशांना अंधाऱ्या डब्यांतून प्रवास करावा लागला. यावेळी संतापलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना प्रवाशांनी धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी खटपट करुन डब्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केला. … Read more

खंडित वीज पुरवठ्यामुळे ‘या’ गावातील महिला ग्रामस्थाकडून अधिकार परिषदेतर्फे मागणी

Satara News 20240114 151523 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील पांढरवाडी येथील खरात वस्तीवर सतत खंडित वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले असून, वीजपुरवठा नियमित करावा, अशा मागणीचे निवेदन महिला अधिकार परिषदेच्या वतीने दहिवडीच्या वीज वितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता कदम यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, खरात वस्ती येथे २० ते २५ कुटुंब असून, सगळ्यांनी घरामध्ये … Read more