साताऱ्यातील कंपनीच्या आवारात आढळले बिबट्याचे 3 बछडे, एक निघाला ब्लॅक पँथर!

Satara News 2024 03 25T110830.976 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील एका कंपनीच्या आवारात रविवारी सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. त्यात एक काळा रंगाचा बछडा होता. त्यामुळे ब्लॅक पॅंथरचा बछडा आढळून आल्याची वार्ता सर्वत्र पसरली. या बछड्यांची वनविभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत वैद्यकीय तपासणी केली. नंतर त्यांची मादी बिबट्याबरोबर भेट घडवून आणली. साताऱ्यात आढळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यांमध्ये एक बछडा पूर्णता काळ्या … Read more

हिंगनोळेत मादी बिबट्या अन् पिल्लांचे वन विभागाकडून पुनर्मिलन; पुनर्मिलनाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद

Karad News 73 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील शेतकरी सौ. विद्या निवासराव माने यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड सुरू असताना सोमवारी (दि. 18) दुपारी बिबट्याची दोन पिल्ले सरीत आढळून आली होती. या घटनेची माहिती वनपाल सागर कुंभार यांना समजताच घटनस्थळी जाऊन त्यांनी पिल्ले ताब्यात घेतली. सदर बिबट्याची पिल्ले ही नवजात होती व अजून डोळे उघडायची होती. मादी … Read more

साताऱ्यात अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या परिसरात अल्पवयीन मुलीसह बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Satara News 20240307 082308 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्यापासून काही अंतरावर अल्पवयीन मुलीचा सडलेल्‍या अवस्‍थेत तर त्‍याच परिसरात झाडावर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत तरूणी ही सातारा परिसरातील असून तिने आत्‍महत्‍या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच ती एक महिन्‍यांपासून बेपत्ता होती. उग्र वासामुळे घटना उघडकीस अजिंक्‍यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याच्या बाजूकडून उग्र … Read more

अत्यावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभागाने घेतले ताब्यात; उपचार सुरू

Karad News 65 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला असून वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात एका ऊसाच्या शेतामध्ये आज शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा … Read more

बिबट्याच्या 2 पिल्लांचे आईसोबत घडले पुनर्मिलन

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मालखेड येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात बुधवारी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसतोड सुरु असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या सरीमध्ये २ बिबट्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या प्रयत्नानंतर दोन पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात यश आले. याचा … Read more

गमेवाडीच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या बछड्याचे मादीशी पुनर्मिलन

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । गमेवाडी, ता. कराड येथील उत्तम जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू पडल्याची घटना काल शनिवारी घडली होती. यावेळी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बछड्यास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले होते. दरम्यान, रात्री या बछड्याचे व आईचे पुनर्मिलन घडवून आणले. त्यांच्या या भेटीची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत. याबाबत अधिक … Read more

जखिनवाडीत विहिरीत पडलेल्या ‘त्या’ 2 बिबट्याच्या बछड्यांची वन विभागाने घडवली आईसोबत पुनर्भेट…

Karad News 20230904 121322 0000 jpg

कराड प्रतिनिधी | जखिणवाडी ता. कराड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्याची सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांची आईसोबत पुनर्भेट घडविण्यात वनविभागास यश आले आहे. वनविभागाकडून रविवारी मध्यरात्री 1 वाजता रेस्क्यू ऑपरेशन राबविलेल्या मोहिमेचे दृश्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना … Read more