बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, मृत शेळी घेऊन जाताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद

Patan News 20240628 070941 0000

पाटण प्रतिनिधी | भरदिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जनावरांच्या कळपातील शेळी ठार झाली. पाटण तालुक्यातील महिंद धरणाच्या परिसरात गुरुवारी ही घटना घडली. चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे महिंद परिसरात सध्या बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, मृत शेळी घेऊन जाताना बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. महिंद धरणाच्या परिसरातील सदुवर्पेवाडी येथील सुभाष सखाराम शेलार … Read more

पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक परिसरात बिबट्याची डरकाळी; शेडमध्ये घुसून शेळी फस्त

Crime News 6

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात या ठिकाणी एका जनावरांच्या बंदिस्त शेडमध्ये घुसून बिबट्याने एक शेळी फस्त केली तर एका शेळीला जखमी केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरुच असून पंधरा दिवसांतील ही चौथी घटना … Read more

जावलीतील ‘या’ गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard News

सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील आसनी येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने गावातील कुत्र्यांचा फडशा पाडल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना गावातच बिबट्याने दर्शन झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी … Read more

शिंगमोडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय जागीच ठार

Crime News 37

पाटण प्रतिनिधी । डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांच्या कळपात घुसलेल्या बिबट्याने गायीवर अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पाटण तालुक्यातील शिंगमोडेवाडी बनपुरी येथे घडलेल्या या हल्ल्याची घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार होण्याची येथील गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील … Read more

जावळी तालुक्यात बिबट्याकडून 3 कुत्र्यांचा फाडशा

Leopard News 20240326 122212 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मालचौंडी ता. जावली आणि परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याने आतापर्यंत गावातील तीन पाळीव कुत्र्यांचा फाडशा पाडला असून विभागात भितीचे आहे तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे. बिबटयाच्या मुक्त संचारा दरम्यान बिबट्याने हल्ला केलेली तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेली … Read more

चिंचणीत बिबट्याच्या हल्ल्यात बकरी गंभीर जखमी, कोकराचा मृत्यू

Satara News 2024 02 01T121545.743 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील चिंचणी येथील डोंगर क्षेत्रात असलेल्या धनगरांच्या कळपातील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये कोकराचा मृत्यू झाला असून बकरी जखमी झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे चिंचणी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत वनविभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी ग्रामस्थ व धनगर शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत अधिक … Read more

पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बिबट्याचा थरार; शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

Farmar Attak News 20230906 232813 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्याच्या पश्चिमेकडे टोकावर असलेल्या पाठरवाडी डोंगराच्या पायथ्याला बुधवारी दुपारी थरारक घटना घडली. शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने पाठीमागून अचानक हल्ला केला. शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून बिबट्यावर दगड भिरकावल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या छातीवर तसेच हाताला गंभीर जखम झाली आहे. पोपट बाळकृष्ण जाधव (रा. गमेवाडी, ता. कराड), असे बिबट्याच्या हल्ल्यात … Read more