नावडी वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; पशुपालकांची वाढली चिंता
कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील नावडी वसाहत येथे वस्तीत असणाऱ्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केली. पाळीव जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरुच असून शनिवारी पहाटे जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने पशुपालक चिंतेत असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. नावडी वसाहत येथे शनिवारी पहाटे बिबट्याने … Read more