‘लाडकी बहीण’ला कुणीही दूषित नजरेने पाहू नये; नीलम गोऱ्हे

Satara News 35

सातारा प्रतिनिधी | राज्यातील वातावरण गढूळ असलं तरी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमुळे महिलांत उत्साहाचे वातावरण आहे. यातून राज्यातील अडीच कोटी बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या योजनेकडे दूषित म्हणून पाहू नये. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीलाच चांगले यश मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. यावेळी शिंदे गटाच्या उपनेत्या ज्योती … Read more

महिलांची बंद असलेली बँक खाती तत्काळ सुरू करा; जिल्हाधिकारी डुडी यांचे बँकांना आदेश

Satara News 20240705 165317 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असून, या योजनेपासून पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाहीत, यासाठी सर्व बँकांनी २१ वर्षांवरील महिलांचे बंद असलेले बँक खाते लवकरात लवकर सुरू करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला ग्रामीण … Read more

साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शासकीय कर्मचारी घरी येऊन ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देणार

Satara News 20240704 215306 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महिलांना घरी जावून शासकीय पथक मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा लाभ देणार आहे. त्यामुळे महिलांना आता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिवायची गरज नाही. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजने संदर्भात गुरुवारी मोठा निर्णय घेतला. शासकीय कार्यालयांत होणारी लूट आणि फरफट थांबण्यासाठी शासकीय पथक पाठवून या योजनेचा … Read more

‘लेक लाडकी’तून जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यावर 5 हजार निधी जमा

Satara News 20240401 115018 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुलींच्या सक्षमी करणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. ही योजना राबवण्यास सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 1 हजार मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून … Read more