सातारा शहरासह उपनगरातील पाणीपुरवठा आज – उद्या राहणार विस्कळीत

Satara News 20241018 062000 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लिकेज आसल्याने प्रचंड पाणीगळती सुरू झाली आहे. प्राधिकरणाकडून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या सातारा शहर व उपनगर परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवार व शनिवारी विस्कळीत राहणार आहे. सातारा शहर व उपनगरातील ज्या ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून लष्कर पाणी पुरवठा केंद्राद्वारे पाणीपुरवठा केला जातो. … Read more

मेडिकल कॉलेजमधील खोल्यांना गळती; शिक्षक, विद्यार्थ्यांना मनस्ताप

Satara News 20240726 210932 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयात सध्या छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे येथील २२ पैकी तब्बल २१ खोल्यांमध्ये गळती सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. याचा शिक्षक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा … Read more

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी जलवाहिनीला लागली गळती; लाखो लीटर पाणी वाया

Satara News 81 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरामध्ये अगोदरच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक देखील त्रासले आहेत. अशातच पालिकेपासून काही अंतरावर असलेल्या ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्‍या एका जलवाहिनीला गळती लागण्याच्या प्रकार नुकताच घडला. या जलवाहिनीच्या लागलेल्या गळतीमुळे ४ महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे हीच गळती वर्षभरापूर्वी पालिकेने दुरुस्त केली होती; … Read more