…तर उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंनी पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे; लक्ष्मण मानेंचा राजे बंधूंवर निशाणा

Satara News 6 1

सातारा प्रतिनिधी | भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा सभागृहाच्या आवारातील थोर नेत्यांचे पुतळे मोदी सरकारने हटविले आहेत. ते मूळ जागेवर पुन्हा बसविण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. … Read more

आर्थिक स्थिरतेशिवाय सामाजिक सबलीकरण अशक्य आहे : लक्ष्मण माने

Satara News 20240429 123151 0000

सातारा प्रतिनिधी | जकातवाडी, ता. सातारा येथे शारदाश्रम, जकातवाडी येथे महिलांना शिलाईकाम व त्यासंदर्भातील इतर उद्योगांचे प्रशिक्षण व रोजगार निर्मिती केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी आर्थिक स्थिरतेशिवय सामाजिक सबलीकरण शक्य नाही, कुटुंबाला सुदृढ करण्यासाठी घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ राहील पाहिजे व त्यासाठी कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत होणे गरजेचे आहे. जर कुटुंब सक्षम … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा

Satara News 20240123 232851 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | ईव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने साताऱ्यात मंगळवारी माजी आमदार, ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली मतदान यंत्राची जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना ‘उपराकार’ लक्ष्मण माने यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’चा नारा दिला. राजवाडा येथून मतदान यंत्राची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधकारी कार्यालयासमोर आल्यानंतर आंदोलकांसमोर बोलताना माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले, कोणतेही बटण … Read more

डॉ. आ. ह. साळुंखे यांचे वैचारिक उत्खननाचे काम ऐतिहासिक : माजी आमदार लक्ष्मण माने

H.A Salunkhe News 20231005 101718 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सामाजिक समतेची वाटचाल रुजत असताना आजमितीस देशात पुन्हा अनावश्यक धर्मांधता आणि हिटलरशाही उदयास आली आहे. ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्राच्य पंडीत डॉ.आ. ह. साळुंखे यांनी वैचारिक उत्खननाचे ऐतिहासिक काम करुन ठेवले असून ते हिमालयाएवढे आहे. त्यामुळे ज्यांना कोणतेच अधिकार नव्हते, त्यांना वास्तव, सत्य विचार कळाले. त्यातून मिळालेले बंधुभावाचे, समानतेचे विचार पुढे घेवून समाजातील … Read more

प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना सत्यशोधक समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर; साताऱ्यात होणार पुरस्कार प्रदान

Prof. Dr. A H Salunkhe News (4)

सातारा प्रतिनिधी । ज्येष्ठ विचारवंत प्राच्य विद्या पंडित प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिवशी दि. २ ऑक्टोबर रोजी सत्यशोधक समाज रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हा पुरस्कार वितरण कार्यक्रम यशवंत नगर, गेंडामाळ, सातारा येथे होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक उपराकार लक्ष्मण … Read more

शरद पवार भाजपबरोबर गेल्यास मी त्यांच्या विरोधात जाईन – उपराकार लक्ष्मण माने

sharad pawar laxman mane

सातारा प्रतिनिधी– पवार कुटुंबातील भांडण वैचारिक असून शरद पवार (Sharad Pawar) राजकारण सोडून घरी थांबतील पण, भाजपबरोबर कधीही जाणार नाहीत. तरीही ते भाजबरोबर गेले तर मी त्यांच्याविरोधात जाईन, असा इशारा उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी दिला. आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. आमची संघटना आघाडीबरोबर आहे. त्यामुळे आघाडीने आम्हाला लोकसभेची … Read more

माजी आमदार, पद्मश्री लक्ष्मण मानेंनी सर्किट हाऊसच्या दारातच घेतली पत्रकार परिषद; काय घडलं नेमकं…

Laxman Mane

सातारा प्रतिनिधी | माजी आमदार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त लक्ष्मण माने यांचा आज सायंकाळी साताऱ्यातील सर्किट हाऊसमध्ये रूद्रावतार पाहायला मिळाला. त्यांना पत्रकार परिषद घ्यायला कर्मचाऱ्यांनी मनाई केल्यानंतर लक्ष्मण माने भडकले आणि सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवरच त्यांनी ठिय्या दिला. कर्मचाऱ्यांचे अशोभनीय वर्तन ‘उपराकार’ लक्ष्मण माने हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आहेत. त्यांना … Read more