18 पगड जातींतील लोकांना एकत्र करून जनआंदोलन उभे करणार; प्रा. लक्ष्मण हाकेंचा इशारा

Satara News 20240704 071738 0000

सातारा प्रतिनिधी | ओबीसी आरक्षण उपोषणकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी बुधवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा या ठिकाणी भेट दिली. तसेच फुले दाम्पत्याला अभिवादन केले. यावेळी ‘आमचे हक्क, अधिकार टिकले पाहिजेत. ओबीसीचे पंचायत राज आरक्षण, शिक्षण नोकरीचे आरक्षण टिकले पाहिजे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भातील जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ओबीसी बांधवांशी संवाद साधत … Read more

साताऱ्यात उपराकार लक्ष्मण माने झाले आक्रमक; म्हणाले की,

Laxman Mane News

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे उपराकार लक्ष्मण माने यांनी आक्रमक होत सरकारवर निशाणा साधला. “सामान्य, कष्टकरी हेच देशाचे मालक आहेत. जी अडाणी प्रजा आहे ती फार सुजान नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे सरकारकडे जो न्याय मागत आहेत. पण त्यांना सरकार न्याय कुठे देत आहे? सरकार दहा टक्के लोकांच्या हितासाठी … Read more

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा, अध्यक्षांना पाठवलं पत्र

Satara News 7 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर आरक्षण देण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरु केले आहे. साताऱ्यात स्वागत सभेतून जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला देखील इशारा दिला आहे. त्यांच्या सातारा येथील इशाऱ्यानंतर त्यांना विविध संघटनाकडून पाठींबा दिला जात आहे. दर,दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाकडूनही मराठा समाजाचे … Read more