दिवशी घाटातून जाताय सावधान; जीव मुठीत धरून स्थानिकांना करावा लागतोय प्रवास

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बलागली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हि दि.२८ रोजीपर्यंत पर्यंतचा बंद केलेली आहेत. कारण या ठिकाणी जाणाऱ्या घटस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने … Read more

महाबळेश्वरातील दरडप्रवण क्षेत्रातील ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांना ‘यशदा’ने दिले आपत्ती व्यवस्थापनाचा धडे

Mahabaleshwar News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात कराड, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात डोंगरी भागात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशावेळी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे मदतकार्य पोहचवले जाते. या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सध्या दरडप्रवण क्षेत्र असलेल्या तालुक्यात राहणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मागर्दर्शन केले जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील संभाव्य दरडप्रवण व पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ३७ गावांमध्ये आवश्यक … Read more

महाबळेश्वर – सातारा मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

Crack Collapsed Kelghar Ghat News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर- केळघर परिसरात मान्सूनने जोर धरला असून सरीवर सरी बरसत आहेत. जावळी तालुक्यातील मेढा हद्दीत येत असलेल्या महाबळेश्वर – सातारा मार्गावर केळघर घाटात दरड कोसळण्याची घटना आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु करण्यात … Read more