दस्तीच्यावेळी ‘त्यांनी’ मूळ मालकाच्या जागी दुसऱ्या महिलेला उभे करून केला व्यवहार;15 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 5 1

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात अलीकडे फसवणूक करून आर्थिक व्यवहार केल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात दस्तीवेळी मूळ मालकाच्या जागी दुसऱ्याच महिलेला उभे करून व्यवहार करण्यात आल्याची घटना म्हसवड येथील मासाळवाडीत घडली आहे. येथील जमिनीची खरेदी बोगस दस्त करून केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

साताऱ्यात चार बहिणींची फसवणूक, खोट्या प्रतिज्ञापत्राने दोघांनी हडपली 2 कोटींची जमीन

Crime News 20240202 222056 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | चार बहिणींच्या नावे असलेली सुमारे १ कोटी ९५ लाख रुपये किंमतीची १३ गुंठे जमीन खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुलदीप संपतराव पवार, अजित विश्वास कदम अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आशालता उध्दवराव निकम (वय ६२, रा. करंजे, ता. सातारा) यांनी पोलीस … Read more

…अन्यथा 35 शेतकरी कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार; रमेश उबाळेंचा प्रशासनास इशारा

Koregaon News

सातारा प्रतिनिधी | पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामध्ये कोरेगाव तालुक्यातील भीमनगर, दरे या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र, त्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. तो शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच सातारा-पंढरपूर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा 35 कुटुंबांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करणार करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी … Read more