साताऱ्यात गणेशमूर्ती साकारण्यासाठी लगबग; यंदा इको फ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी
सातारा प्रतिनिधी । यंदाच्या वर्षी गणेशोत्सव हा शनिवारी दि. ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील कुंभार बांधवांकडून गणेशमूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघे १७ दिवस बाकी राहिल्याने कुंभारवाड्यात मूर्तींवर अंतिम हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. कुंभार बांधवांचे हात … Read more