कृष्णा विश्व विद्यापीठ वैद्यकीय क्षेत्रासाठी दिशादर्शक : डॉ. लुईस बोर्बा

Karad News 20240817 091301 0000

कराड प्रतिनिधी | कृष्णा विश्व विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक व वैद्यकीय उपचार सुविधा पाहून मी आश्चर्यचकीत झालो आहे. हे विद्यापीठ वैद्यकीय अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, सर्जनस्‌ यांच्यासह एकूणच वैद्यकीय क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्‌चे अध्यक्ष डॉ. लुईस बोर्बा यांनी काढले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी … Read more

देशातील सर्वोत्कृष्ट 100 संस्थांमध्ये कृष्णा विद्यापीठ अव्वल; ‘कृष्णा फार्मसी’ने देशात पटकाविले 67 वे स्थान

Karad News 30

कराड प्रतिनिधी । भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची एन.आय.आर.एफ. क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट १०० संस्थांच्या यादीत कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाने अव्वल स्थान पटकाविले आहे. फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र शिक्षण संस्था गटाच्या रँकिंगमध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने देशात ६७ वे स्थान पटकाविले आहे. भारत सरकारचे केंद्रीय शिक्षणमंत्री ना. … Read more

कृष्णा विद्यापीठात शुक्रवारपासून ‘न्यूरोकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद; जगभरातील 150 न्युरोसायन्स तज्ज्ञांचा असणार सहभाग

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठात दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान न्यूरोसर्जरी विषयावरील ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातील १५० हून अधिक मेंदू विकारतज्ज्ञ, तसेच न्युरोसर्जन तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. शुक्रवार दि. १६ दुपारी ३ वाजता या परिषदेचे उद्‌घाटन वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्‌चे अध्यक्ष … Read more

फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध : डॉ. अनिल घुले

Karad News 1 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण जगात फार्मसी इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे फार्मा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना परदेशात मोठी संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी विभागाचे माजी संचालक डॉ. अनिल घुले यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या फार्मसी अधिविभागातर्फे आयोजित ‘फार्मा क्षेत्रातील परदेशातील संधी’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. एम. व्ही. … Read more

कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी’वर कार्यशाळा उत्साहात

Karad News 12 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अधिविभागाच्यावतीने ‘नेटवर्क फर्माकॉलॉजी : अनफोल्डिंग मल्टिट्यूड ऑफ ड्रग टार्गेटस्’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा अशा विविध राज्यांतील सुमारे ८७ प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांच्या हस्ते … Read more

कृष्णा विश्व विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा

Workshop on Disaster Management at Krishna University News

कराड प्रतिनिधी । कराड – मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठात कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या व्हाईट आर्मी ग्रुपच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आपत्ती काळात स्वत:च्या व इतरांच्या बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. कृष्णा विद्यापीठाच्या मनुष्यबळ संसाधन विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more