सातारा जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक संशयित रुग्ण; डॉक्टरांनी केलं महत्वाचा आवाहन

Corona News

सातारा प्रतिनिधी । महाभयंकर अशा कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. या कोरोनामुळे सातारा जिल्ह्यात देखील हाहाकार मजला होता. दरम्यान, सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही … Read more

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाला दिली भेट

Satara News 20240630 155513 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी नेत्रतपासणी शिबीरानिमित्त स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील नेत्र विभागाला भेट दिली. तसेच विभागाची पाहणी केल्यानंतर तेथील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार दिनांक २९ मे २०२४ रोजी केडंबे तालुका जावली या डोंगराळ भागामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन … Read more

जिल्हा रुग्णालयात ब्लड बॅंकेप्रमाणे आता होणार मिल्क बॅंक

Satara News 20240612 095653 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा रुग्णालयात ब्लड बॅंकेप्रमाणचे मिल्क बॅंकही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळून लहान मुलांची योग्य वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वाधिक प्रसूती होत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील हा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात एक हजार … Read more

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागली आग

Crime News 20240609 044944 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअलटी विभागातील पोर्चमध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. तेथे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे … Read more

उष्माघातावरील उपचारासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन

Satara News 4 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्नांची संख्या आढळू लागली आहे. अशात डॉक्टरांकडून देखील काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे व तसेच सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये येथे उष्माघातावरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली आहे. सातारा … Read more