कोयनानगरमध्ये निवारा शेड उभारून खोल्या उपलब्ध करून द्या; अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडेंच्या प्रशासनाला सूचना

Koynanagr News 20240726 203330 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना परिसरात मुसळधार पावसाने दहा दिवसांपासून हाहाःकार उडवल्यामुळे निर्माण झाला आहे. पुर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केली. या सर्व लोकांना निवाराशेड नवीन बांधून देण्यासाठी कोयना प्रकल्पाने तातडीने खोल्या उपलब्ध करून देण्याची हालचाल करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी प्रशासनाला दिल्या. तीन वर्षांपूर्वी भूसल्खनग्रस्त असणाऱ्या मिरगाव … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नवजाला झाली सर्वाधिक ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna Rain News 1

पाटण प्रतिनिधी | यावर्षी ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात सध्या १५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर, नवजा, … Read more

कोयना पाणलोटक्षेत्रात ‘मुसळधार’; ‘इतक्या’ पावसाची झाली नोंद

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मुसळधारपणे कोसळत आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्याला पुन्हा शनिवारी रात्रभर झोडपून काढले. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ५५ तर नवजा येथे ५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर ४१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण … Read more

प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात झाला ‘हा’ एकमुखी निर्णय; डॉ. पाटणकरांनी दिला थेट इशारा

Patan News 3 jpg

पाटण प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे गुरुवारी कोयना धरणग्रस्थांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी राज्याचे पुनर्वसन मंत्र्यांसोबतची रद्द झालेली बैठक ही दि. १२ फेब्रुवारीपर्यंत होऊन त्यामध्ये सकारात्मक चर्चेअंती जमिनी वाटपास सुरूवात झाली पाहिजे . ती झाली तर दि. १३ फेब्रुवारी रोजी … Read more

कोयनेतील वेळे-मळेच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास केंद्र शासनाकडून मिळाली अंतिम मान्यता

Koyna News 20240201 083705 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न 35 वर्ष पासुन प्रलंबीत होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांमुळे दोन्ही प्रस्तावास दि. 29 जानेवारी 2024 रोजी केंद्र शासनाकडून अंतीम मान्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन अधिसुचना क्रमांक उब्नुएलपी – 1085 / सीआर/ … Read more

कोयनानगरमध्ये टेम्पो- दुचाकीची समोरासमोर धडक; 2 तरूण जागीच ठार तर 1 जखमी

SATARA ACCIDENT

सातारा प्रतिनिधी । सातार्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या कोयनानगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर- दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले असून एक तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. धीरज बनसोडे, प्रणय कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचार … Read more

कोयनेच्या ‘त्या’ भूस्खलनाच्या ‘काळरात्री’ला 2 वर्षे पूर्ण; आजच्या दिवशी रात्री…

Koyna Landslide News

कराड प्रतिनिधी । तारीख 21 जुलै 2021, वेळ रात्री 11 ची ती काळीकुट्ट रात्र पाटण तालुक्यातील काही गावं व कुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. भूस्खलन, महापूर आपत्तीत तब्बल अडतीसहून अधिक जणांचा मातीच्या ढिगार्‍याखाली अडकून तर काहींचा महापुरात वाहून मृत्यू झाला. राहती घरं, घामाने आणि कष्ठाने पै पै गोळा करून उभा केलेला संसार आणि आपल्या पोराबाळांसह अनेक कुटुंबांना … Read more

जिल्ह्यात दमदार पाऊस, कोयना धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात उशिरा का होईना मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दमदारपणे बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काेयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली असून पाणी साठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. तर महाबळेश्वरला आतापर्यंत 49.06 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान कोयना धरणात पाणी साठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून सोमवारी … Read more

पाटणमधील नवजातील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा झाला प्रवाहित

Ozarde Waterfall News

कराड प्रतिनिधी । उशिरा का होईना पावसाळा सुरुवात झाली असल्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजून भरपूर पावसाची आवश्यकता आहे. पाऊस सुरु झाला की, काही दिवसात धबधबेही ओसंडून वाहू लागतात. अशाच एक पाटण तालुक्यातील कोयना भागातील नवजा येथील प्रसिद्ध ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत वाहू लागला आहे. पावसाळ्यात कोयनानगर परिसरातील वातावरण बघण्यासारखे असते. … Read more