पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याची आवक कमी झाली आहे. कराड आणि पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 15.17 टीएमसी झाला असून, सुमारे 14.41 टक्के धरण भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोयना … Read more

सातारा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू, कोयनेतील विसर्ग बंद; ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

Patan News 2

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून पाऊस पडत असून जिल्ह्यात ६ जून रोजी मान्सून दाखल झाला. गुरूवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत पश्चिमेकडील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस खरीप हंगामासाठीही उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी खते आणि बियाण्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. तर कोयना धरणातील विसर्ग … Read more

कोयना पाणलोटक्षेत्रात ‘मुसळधार’; ‘इतक्या’ पावसाची झाली नोंद

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मुसळधारपणे कोसळत आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्याला पुन्हा शनिवारी रात्रभर झोडपून काढले. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ५५ तर नवजा येथे ५६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर ४१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना पाणलोट क्षेत्रासह संपूर्ण पाटण … Read more

कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला झाली सुरुवात, 15 जुलैपर्यंत पुरेल ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणाचं … Read more

कोयना धरणातून वीज निर्मितीपेक्षा सिंचनासाठी पाण्याचा जास्त वापर

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. अशात कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सर्वांचेच डोळे मान्सूनकडे

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे असून या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ … Read more

बोट क्लब व्यवसायिकांना सोलर बोटसाठी करणार मदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Koyna news 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कोयना जलाशयावरील जल पर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला असून संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सदर प्रकल्पामुळे पर्यटनात वाढ होऊन स्थानिकांना … Read more