कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

Koyna News 20240705 140315 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना अभयारण्यात अनेक दुर्मीळ असे प्राणी, पक्षी आढळत असतात. हा मोठा कुतूहलाचा विषय आहे. असाच एक दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी सद्या कोयना अभयारण्य परिसरात आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा प्राणी आढळला असून आजवर या संस्थेने अनेक दुर्मीळ वन्यजीव, घुबड, फुलपाखरांचा शोध लावला आहे. कोयना विभागात पर्यटनासोबत … Read more

वासोटा किल्ला आजपासून बंद; नेमकं कारण काय?

Vasota Fort

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे, गड,किल्ले आहेत. या ठिकाणी तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतात. जिल्ह्यातील महत्वाचा आणि घनदाट जंगलाचा दुर्गम वासोटा किल्ला हा पर्यटकांना नेहमीच खुणावतो. हा किल्ला आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. बंद कालावधीत वासोट्यावर कोणी गेल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे. शिवसागर जलाशयाच्या … Read more