कोयना खोरे विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून ‘या’ महत्वाच्या पूलाची पाहणी
सातारा प्रतिनिधी | हातलोट व कासरुड या दोन्ही गावाना जोडणाऱ्या पूलाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्या कारणाने या कामाचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे व सरचिटणीस गोविंद मोरे यांनी पूल परिसरास नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पूलाची पाहणी करत तांत्रिक बाबी देखील तपासल्या. यावेळी महाबळेश्वरचे … Read more