कोयना प्रकल्पग्रस्तांचं एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन, 2 जुलै रोजी कोकण भवन ते विधानभवन लॉंग मार्चचा इशारा
पाटण प्रतिनिधी | कोयना जलविद्युत प्रकल्पात आपले सर्वस्व अर्पण करून अनेक गावे विस्थापित झाली. मात्र आज तब्बल ६४ वर्षानंतरही धरणग्रस्तांच्या समस्या जैसे थे आहेत. परिणामी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने राज्यभरातील सर्व तहसील कार्यालयात एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जावळी, महाबळेश्वर, कोरेगाव व पाटण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. … Read more