जिल्ह्यात यंदा पावसाची दमदार हजेरी, ओढ्यांना पाणीच पाणी; नवजाला 202 मिलीमीटर झाली पर्जन्यमानाची नोंद

Rain News 20240613 065706 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सून पूर्व पाऊस कमी झाला. पण, मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. ६ जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम; धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Patan News 2 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु असून आज, सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.23 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर आहे. गेल्या … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; नवजाला झाली सर्वाधिक ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna Rain News 1

पाटण प्रतिनिधी | यावर्षी ६ जूनच्या सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरूवात केली. पूर्व आणि पश्चिम भागातही धुवाधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सध्या मान्सून सक्रिय झाला असून गेल्या २४ तासांत पश्चिम भागातील कोयनानगर येथे ७१ तर नवजाला सर्वाधिक ९५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणात सध्या १५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयनानगर, नवजा, … Read more

पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याची आवक कमी झाली आहे. कराड आणि पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 15.17 टीएमसी झाला असून, सुमारे 14.41 टक्के धरण भरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोयना … Read more

जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणात आहे ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहेत. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात … Read more

कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला झाली सुरुवात, 15 जुलैपर्यंत पुरेल ‘इतका’ पाणीसाठा शिल्लक

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या नवीन तांत्रिक वर्षाला शनिवारपासून (दि. १ जून) प्रारंभ झाला आहे. तांत्रिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रायची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पुर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणात एकूण १७.५८ टीएमसी (१६.७० टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणाचं … Read more

कोयना धरणातून वीज निर्मितीपेक्षा सिंचनासाठी पाण्याचा जास्त वापर

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. अशात कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे … Read more

कोयना धरणातील पाणीसाठा झाला कमी; सर्वांचेच डोळे मान्सूनकडे

Patan News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे असून या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ … Read more

Koynanagar Tourism : कोयनानगरला फिरायला निघालात? ‘या’ टॉप 7 ठिकाणांना नक्की भेट द्या!

Koynanag News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये खास करून पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळांना पर्यटक आवर्जून भेट देतात. तुम्ही जर निसर्गाने नटलेल्या पाटण तालुक्यातील कोयनानगरसह इतर ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर येथील 7 ठिकाणांना नक्कीच भेट द्या. कारण या ठिकाणांना खास महत्व आहे. 1) कोयना अभयारण्य (Koyna Garden) सातारा जिल्हयाच्या पश्चिम भागात कोयना … Read more

कोयना धरणाच्या नदी विमोचकातून 500 क्युसेक विसर्ग कमी

Patan News

पाटण प्रतिनिधी । सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे सोमवार दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता नदी विमोचक (स्ल्यूस गेट) द्वारे होणारा एक हजार क्युसेक विसर्ग कमी करून ५०० क्युसेक करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक विसर्ग असा एकूण २६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून … Read more

कोयना, चांदोली धरणात ‘इतका’ आहे पाणीसाठा!

Koyna News 20240511 110706 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणात यंदा ९१ टीएमसी पाणीसाठा होता. पैक ६७ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी वापरले जाणार होते. आतापर्यंत ५८ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. त्यामुळे सध्या कोयना धरणात २८.३९, तर चांदोली धरणात १३.२६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तरी ३० जूनपर्यंत टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना चालवता येतील एवढे पाणी … Read more

सांगलीची सिंचनासाठी मागणी कमी; कोयनेतून विसर्ग घटला, ‘इतका’ टीएमसी शिल्लक आहे पाणीसाठा

Koyna News 20240426 115759 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने कोयना धरणातील विसर्ग घटला आहे. सध्या ३१०० क्यूसेक पाणीसांगलीसाठी धरणातून सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रातून पुढे जात आहे. तर धरणात सध्या ४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे दुष्काळाचे सावट सर्वत्र आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील कमी पाऊस पडला … Read more