कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार;धरणात गेल्या 24 तासात ‘इतक्या’ TMC ची पाण्याची वाढ

Koyna News 20240703 111720 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर परिसरात 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे. सध्या कोयना धरणात … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna news 20240701 123810 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 97 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 72 आणि महाबळेश्वरला 155 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. मागील 3 आठवड्यापासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला ‘इतका’ TMC

Koyna Dam News 20240630 110257 0000

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत नवजा येथे 55 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 73 आणि महाबळेश्वरला 54 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. मागील 20 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर झाला कमी; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तर जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वरला ४, तर नवजा येथे ५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयनेत पाण्याची आवक फक्त २ हजार ७५८ क्युसेक वेगाने होऊ लागली आहे. धरणात १६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही यंदा लवकरच नवजाचा … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 2 दिवसात वाढले ‘इतके’ टीएमसी पाणी

Patan News 1 2

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे जोर कायम आहे. यामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसांत एक टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 16.24 टीएमसी इतका झाला असून तर रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजाला सर्वाधिक 42 मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे 15 आणि महाबळेश्वरला 15 मिलीमीटरची नोंद झाली आहे.  … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस … Read more

कोयनेसह महाबळेश्वरात दिवसभरात झाली ‘इतक्या’ मिलिमीटर पावसाची नोंद

Koyna Dam News 3

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुसळधारपणे पाऊस कोसळत असून कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. दरम्यान, दिवसभर कोयनानगर येथे 21 तर नवजा येथे 19 तर महाबळेश्वर पर्जन्यमापन केंद्रावर 01 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना धरणात पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली असून 15.76 टीएमसी इतका पाणीसाठा धरणात झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून … Read more

कोयना, नवजाला पावसाची हजेरी; महाबळेश्वरला ‘इतक्या’ पर्जन्यमानाची नोंद

Koyna Dam News 20240619 210927 0000

पाटण प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाच दिवसांपासून थांबलेल्या पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे लवकरच धरणात पाण्याची आवक सुरू होणार आहे. तर बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २० तर नवजायेथे ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होत … Read more

कोयना धरणातील पाण्याने गाठला तळ; गावठाणाचे अवशेष उघड्यावर, बोटींग सेवा बंद

Patan Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे लवकरच मान्सून देखील सक्रिय होईल, अशी आशा होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर कोरडा ठाक पडला आहे. बोटींग सेवा बंद पडल्याने धरणांतर्ग गावातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसागर जलाशयातील बोटींग सेवा बंद कोयना धरणाच्या … Read more

कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Patan News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे 22 मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला 23 आणि महाबळेश्वरला 13 मिलीमीटर पाऊस पडला. … Read more

जिल्ह्यात पावसामुळे खरीप हंगामास सुरुवात; कोयनेसह महाबळेश्वरात 24 तासात झाली ‘इतक्या’ पावसाची नोंद

Koyna News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरणीची कामे केली जाऊ लागली आहेत. मागील चार पाच दिवस झाले पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, कोयना धरणासह नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी देखील पावसाची संतधार सुरु आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक 45 तर महाबळेश्वर येथे 30 आणि कोयनानगर … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणात झाला 15.17 TMC पाणीसाठा

Koyna Dam News 2

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. गत चोवीस तासात पडलेल्या पावसामुळे धरणात 15.17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, काल पाणलोट क्षेत्रांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पेरण्या केल्या जात आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा … Read more