कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे दीड फूट उचलले; 10 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

Patan Rain News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. यावेळी एक … Read more

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी; कोयना धरणात 77.70 TMC पाणीसाठा

Jitendra Dudi News

सातारा प्रतिनिधी । भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व … Read more

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; पालकमंत्री देसाईंच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहा:कार; धरणात झाला ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna News 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीसाठा 75.26 टीएमसी झाला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरण 71.51 टक्के भरले असून धरणात 75 हजार 215 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. दरवाजातून १० हजार … Read more

कोयना धरणाचे दरवाजे आज 1 फूट 6 इंचाने उघडणार, पाणलोट क्षेत्रात झाला विक्रमी 707 मिलीमीटर पाऊस

Koyna Dam News 1

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडले जाणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा

Koyna Dam News 1 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडत असलेल्यामुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात एकूण 55 हजार 522 पाण्याची आवक झाली असून धरणात 70.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयना येथे 67 तर नवजाला 106 मिलीमीटर पर्जन्यमान झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठा … Read more

जिल्ह्यात पावसाने केले राैद्ररूप धारण; कोयना धरणातील पाणीसाठा 70 TMC च्या उंबरठ्यावर

Koyna Satara News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्या आहेत. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविले जात असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. दरम्यान, … Read more

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 68.82 TMC पाणीसाठा

Patan News 1

पाटण प्रतिनिधी । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना धरणात सुद्धा पाण्याची झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणाने 60 टीमसीचा टप्पा ओलांडला असून कोयना धरणाचा पाणीसाठा 68.82 टीएमसी झाला आहे. दरम्यान, कोयनेला … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; कोयना धरणात 66.17 TMC ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असून आज सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 66.17 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर कोयनेला 61 तर नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 58 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गेल्या … Read more

कोयनेच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक्स विसर्ग सुरू; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. सकाळी आठ वाजता २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून १ … Read more

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून आज ‘यावेळी’ पाणी सोडण्यात येणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam News 20240723 075932 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (२३ जुलै) सकाळी १० वाजता पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाउस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित … Read more

सातारा जिल्ह्याला 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा; कोयना धरणात झाला 60.42 TMC पाणीसाठा

Satara Rain News

सातारा प्रतिनिधी । सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस अति मुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात … Read more